मुख्य पृष्ठ » आपले मत » मागील सर्वेक्षण
बातम्या
Monday, November 23, 2009
सचिन महाराष्ट्रापेक्षा मोठा नाही, या शिवसेनेच्या भूमिकेशी सहमत आहात काय?
होय  34.43%  
 
नाही  36.07%  
 
माहित नाही  29.51%  
 
Friday, November 20, 2009
मनसेच्या वाढत्या वर्चस्वामुळे आलेल्या नैराश्यातून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी 'आयबीएन लोकमत'च्या कार्यालयावर हल्ला केला असावा काय?
होय  53.66%  
 
नाही  31.40%  
 
माहित नाही  14.94%  
 
Tuesday, November 17, 2009
विधानसभेत हिंदीत शपथ घेतल्याबद्दल अबू आझमींचा लखनौत झालेला सत्कार हा मुद्दाम खिजविण्याचा प्रकार आहे काय?
होय  84.39%  
 
नाही  9.09%  
 
माहित नाही  6.52%  
 
Monday, November 16, 2009
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सचिन तेंडुलकरवर केलेली टीका पटते काय?
होय  49.25%  
 
नाही  38.74%  
 
माहित नाही  12.01%  
 
Saturday, November 14, 2009
सातत्याने मराठी मुद्दा लावून धरण्यातून 'मराठी माणूस भांडकुदळ आहे,' अशी प्रतिमा तयार होते आहे काय?
होय  29.27%  
 
नाही  58.19%  
 
माहित नाही  12.54%  
 
Friday, November 13, 2009
मनसेच्या आमदारांचे निलंबन मागे घ्यावे काय?
होय  68.51%  
 
नाही  18.34%  
 
माहित नाही  13.15%  
 
Wednesday, November 11, 2009
मनसे आमदारांनी सभागृहाची माफी मागण्याचा अर्थ...
तात्पुरती माघार  79.57%  
 
मतपरिवर्तन  10.54%  
 
आझमीपुढे नमले  9.89%  
 
Monday, November 09, 2009
मराठीच्या आग्रहापोटी मनसे आमदारांचे विधानसभेतील...
वर्तन योग्य  65.17%  
 
आग्रह योग्य. वर्तन अयोग्य.  26.42%  
 
दोन्ही अयोग्य  8.41%  
 
Pages«12345»